माहेर संस्थेत जनजागृती करीत गणेशपूजन

0

रत्नागिरी : माहेर संस्था रत्नागिरी येथे गणेशाचे आगमन झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा उत्सव सात दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक दिवशी आरती, प्रसाद व प्रवेशितांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शनिवारी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या सणानिमित्त दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जातात. यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी वेगवेगळे फलक लावून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here