देवरूखमध्ये २६५, तर संगमेश्वरमध्ये ७४१ गणेशमूर्तीचे विसर्जन

0

देवरूख : कोरोना पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव २२ तारखेपासून नियमांचे काटेकोरपणे पालन करून शांततेत सुरू झाला. दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रविवारी करण्यात आले. देवरूख शहर हद्दीत २६५ तर संगमेश्वर हद्दीत ७४१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. शाळा क्र.१ जवळ पोलिसांना मदत म्हणून राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णा बेर्डे यांनी मूर्ती विसर्जनाची जबाबदारी पार पाडली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here