पल्स ऑक्सिमीटर आता ६९९ रुपयात राखी स्टोअर्समध्ये

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. अशावेळी सर्वानीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्याला संसर्ग झाल्यास वेळेत उपचार मिळणे देखील गरजेचे आहे. कोरोनाची लागण झाल्यावर रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे एक महत्वाचे लक्षण आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने आपल्याला घरच्या घरी रोज मोजणे शक्य आहे. रत्नागिरी जुना माळ नाका येथील राखी स्टोअर्समध्ये सुमारे २००० रुपये किमतीचा पल्स ऑक्सिमीटर स्पेशल ऑफरमध्ये फक्त ६९९/- रुपयात उपलब्ध आहे. साठा मर्यादित असल्याने मर्यादित ग्राहकांनाच याचा लाभ मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:48 AM 24/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here