गणेशोत्सवानिमित्त निवेत उद्या रक्तदान शिबिर

0

साडवली : दरवर्षी थाटात वाजतगाजत येणारा निव्याचा राजा यंदा कोरोनामळे साधेपणाने मिरवणुकीशिवाय आणण्यात आला. उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असून यानिमित्त दि. २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निवे येथील ४५ युवक एकत्र येऊन गेली १४ वर्षे निव्याचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव साजरा करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाचे सर्व नियम पाळून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वैभव गवाणकर, प्रसाद व्हालकर, प्रशांत शिंदे व सहकारी योगदान देत आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here