राखी स्टोअर्स मध्ये उद्यापासून मिळणार नाममात्र किमतीत वेपोरायझर

0

रत्नागिरी : कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावामुळे योग्य ती खबरदारी घेणे हेच आता आपल्या हातात आहे. यासाठी पाण्याची वाफ घेणे हा उपाय देखील परिणामकारक ठरत आहे. ग्राहकांची मागणी ओळखून आजकाल बाजारात जादा दराने वेपोरायझर विकले जात आहेत. मात्र उद्यापासून राखी स्टोअर्स, जुना माळ नाका, रत्नागिरी येथे अत्यंत कमी दरात हे वेपोरायझर ग्राहकांना मिळणार आहेत. ग्राहकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा वेपोरायझर आपल्या घरात ठेवावा. पॉझिटिव्ह रुग्णांना देखील वाफ घेतल्याने खूप फरक पडल्याचे दिसून येत आहे. वेपोरायझर चा स्टॉक मर्यादित असल्याने उद्या लवकरात लवकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच तो मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:40 PM 24/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here