भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘कोव्हिड योद्ध्यां’चा सन्मान

0

दापोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य विभागातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, रुग्ण सेविका, वाहनचालक, अशा सर्वांचा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता जावकर, जिल्हा चिटणीस व नगरसेविका जया साळवी, नगरसेविका रमा तांबे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा लिना प्रशांत शेठ, जिल्हा चिटणीस भाऊ ईदाते, तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मोहिते, डॉ. बनसोडे, डॉ. मेहता, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here