महाड इमारत दुर्घटना : 60 जणांना वाचवण्यात यश, दोघांचा मृत्यू

0

रायगड : जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली. येथे 5 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) रात्री जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 60 जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 18 लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ओप्रेशन रात्रभर सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here