जिल्ह्यातील १७ हजार ६५६ विद्यार्थी ऑफलाईन

0

रत्नागिरी : कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ऑनलाईन अध्यापनासाठी शाळांकडून माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार ८० टक्के शाळांनी तयारी दर्शविली. मात्र, २० टक्के शाळा या डोंगराळ व दुर्गम भागात असल्याने त्याठिकाणी नेटवर्क समस्या आहे. या शाळांमधील १७ हजार ६५६ विद्यार्थी ऑफलाईन धडे गिरवत आहेत. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित व खासगी माध्यमिक शाळांची संख्या ४४१ असून कनिष्ठ महाविद्यालये १४१ आहेत. जिल्ह्यात ७९ हजार ६१८ विद्यार्थ्यांची संख्या असून ऑनलाईन अध्यापन करणारे विद्यार्थी ५३ हजार २५५ असून ऑफलाइन धडे गिरवणारे १७ हजार ६५६ विद्यार्थी आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here