महाड इमारत दुर्घटना : १९ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश

0

महाड : रायगड जिल्ह्यातील महाडमधील कोसळलेल्या इमारतीच्या ढीगाऱ्या खालून नागरिकांना काढण्याचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. चमत्कार म्हणजे या ढिगाऱ्याखालून एका चार वर्षांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तब्बल १९ तास ढिगाऱ्या खाली अडकलेल्या या चिमुरड्याचे नाव मोहम्मद मोहसीन बांगी आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:56 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here