कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्तांचा आकडा 1012 वर

0

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तांचा आकडा 1012 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here