जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तालुका चिपळूण-1 रुग्ण (वय – 80), तालुका खेड-1 रुग्ण (वय – 42) अशा दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 123 झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 13
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 26
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:08 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here