टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार ठरवल्यानंतर चीनला जगभरातून टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत आहे. भारत आणि अमेरिकेत बॅन करण्यात आलेल्या टिकटॉक या ऍपला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. कारण टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी राजीनामा दिला आहे. केविन मेयर यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 27-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here