चिंताजनक : देशभरात 24 तासात तब्बल 75,760 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात तब्बल 75,760 नवे रुग्ण आढळले असून 1,023 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 33,10,235 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 7,25,991 झाली आहे. एकूण 25,23,772 नागरिक बरे झाले आहेत. देशात कोरोना मृतांचा आकडा साठ हजार पार होवून आतापर्यंत एकूण 60,472 जणांचा मृत्यू झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 27-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here