रत्नागिरी : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या पाण्यात लगेच विरघळत नसल्याने आज भाट्ये समुद्रकिनारी या मुर्त्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले. येथे मोर्निग वॉक ला जाणाऱ्या काही नागरिकांनी हे अवशेष उचलून पुन्हा विसर्जित करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र याची संख्या खूप जास्त होती. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:24 AM 28/Aug/2020