जिल्ह्यात 24 तासांत 93 रुग्ण कोरोनामुक्त

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी 93 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील 11, कळबणी 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 48, घरडा 29, पेढांबे येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 324 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here