जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा बळी घेतला आहे. आज मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चिपळूण तालुका 1 रुग्ण – वय 55, पावस ता.रत्नागिरी 1 रुग्ण – वय 51 अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 129 झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:14 PM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here