जिल्ह्यात 2,378 रुग्ण कोरोना मुक्त

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 54 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय-09, कामथे – 3, आयटीआय रत्नागिरी – 21, पोलीस हेड क्वाटर्स, रत्नागिरी – 21 यांचा समावेश आहे. आतापर्यंत 2378 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:33 PM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here