सातारा : सातारा जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार तब्बल 669 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:27 PM 29-Aug-20