भाजपा नेते निलेश राणे यांची कोरोनावर मात

0

भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो’, असं निलेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here