जिल्ह्यात 71 नवे कोरोना पॉझिटीव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने 71 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या 3787 झाली आहे. नव्याने आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 7, लांजा 5, कळंबणी 8 तर ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरी 37, खाजगी हॉस्पीटल 14 असे एकूण 20 + 51 =71 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:19 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here