पल्स ऑक्सिमीटर वेळेत करतं करोनाचं निदान

0

रत्नागिरी : आपलं ह्रदय किती चांगल्या पद्धतीने काम करतंय याची इत्यंभूत माहिती पल्स ऑक्सिमीटर या डिव्हाईसद्वारे आपल्याला समजू शकते. आपणा सर्वांनाच ठाऊक असेल की ह्रदय आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठ्याचं कार्य करतं. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ह्रदयाचं कार्य किती व्यवस्थित सुरु आहे हे समजतं. कोणाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते. म्हणजेच श्वासाशी निगडीत अनेक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी हे डिव्हाईस अतिशय लाभदायक आहे. घरच्या घरी आणि वेळेत कोरोनाचे निदान झाले लवकरात लवकर उपचार सुरु होऊन प्रकृती गंभीर होण्यापासून वाचू शकते. राखी स्टोअर्स, जुना माळ नाका, रत्नागिरी येथे ६९९ रुपयात पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध असून तो लवकरात लवकर खरेदी करून आपल्या घरात ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:08 PM 31/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here