महती राजाची : फोटोग्राफर प्रवीण भाताडे करतात ११ दिवस फोटोग्राफी

0

राजाच्या दरबारात अनेकांच्या नशिबी सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रवीण भाताडे गेली ११ वर्ष राजाच्या दरबारात फोटोग्राफी करण्याची प्रामाणिकपणे सेवा बजावत आले आहेत. राजाच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मागणीनुसार भाविकांची फोटोग्राफी करण्याचे कार्य प्रवीण भातडे यांच्या हातून घडत आहे.

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:36 PM 31/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here