चिपळूण : खेर्डी रेल्वे ब्रिजखाली लावून ठेवलेली बजाज कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत दुचाकीचे मालक मोबीन हमीद माटवणकर वय २३ राहणार खेर्डी यांनी चिपळूण पोलिसात तक्रार दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 01/Sep/2020