लॉकडाऊनच्या काळात कोविड संदर्भात २.४५ लाख गुन्हे, २३.४७ कोटींची दंड आकारणी

0

मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते ३० ऑगस्ट पर्यंत कलम १८८ नुसार २,४५,९२९ गुन्हे नोंद झाले असून ३४,१८२ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी २३ कोटी ४७ लाख ०७ हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here