महाड दुर्घटनेत 35 जणांचे प्राण वाचवणाऱ्या नावेदची ना. उदय समंतांनी हॉस्पिटलमध्ये घेतली भेट

0

◼️ 35 जणांचे प्राण वाचवताना नावेदवर स्वतःचे पाय गमावण्याची वेळ आली

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

◼️ शिवसेनेच्या वतीने ना. उदय समंतांनी केली 2 लाखांची मदत

मुंबई : महाड दुर्घटनेत 35 जणांचे जीव वाचवणाऱ्या जांबाज नावेदची आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये नावेदवर उपचार सुरू आहेत. ना. उदय सामंत यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन नावेदची विचारपूस केली. नावेदची प्रकृती आता उत्तम असून त्याच्यावर उत्तम रित्या उपचार सुरू आहेत. येत्या पाच दिवसात नावेदला डिस्चार्ज मिळणार असून डिस्चार्ज पैशासाठी थांबवला जाणार नाही याची ग्वाही हॉस्पिटल प्रशासनाने ना. सामंत यांना दिली आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने ना. उदय सामंत यांनी दोन लाखांची मदत नावेदच्या उपचारासाठी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:31 PM 01/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here