‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा द्या : आयएमए

0

दिल्ली : कोरोनाच्या महामारीत मार्च महिन्यांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये 24 आपली सेवा पुरविणाऱ्या अनेक डॉक्टरांचादेखील कोरोनाशी लढताना मृत्यू झालेला आहे, त्यांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या घरातील सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केलेली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:48 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here