देशात २८ लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

0

नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात ६५ हजार ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे एकूण कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा आता २८ लाख ३९ हजार ८८२ इतका झाला आहे. तर सध्या एकूण ७ लाख ८५ हजार ९९६ ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:39 PM 01-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here