मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा हे आज सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबतच्या भावना, विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती राज्यपालांना देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
9:49 AM 02-Sep-20