‘लालबागचा राजा’ आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान

0

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची स्थापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा केला. आयोजीत केलेल्या ‘आरोग्योत्सव’ मध्ये २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केलं. तर १०,२७६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 02-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here