अरे बापरे : जिल्ह्यात आज १४२ पॉझिटिव्ह

0

◼️ रत्नागिरीत तालुक्यात आज ४० पॉझिटिव्ह रुग्ण

➡ रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज या रुग्ण संखेत १४२ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ४० रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले असून मंडणगड १, दापोली ११, खेड ७, गुहागर १५, चिपळूण ३४, संगमेश्वर १०, लांजा २२, आणि राजापूर २ अशी रुग्ण संख्या आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:48 PM 02/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here