देशात २४ तासांत ११ लाख ७२ हजार कोरोना चाचण्या

0

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात एका दिवसात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एकूण 11,72,179 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 4,55,09,380 चाचण्या घेण्यात आल्या आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here