राज्यात १७ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; २९२ जणांचा मृत्यू

0

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. काल दिवसभरात राज्यात 17 हजार 433 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 292 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 25 हजार 195 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 25 हजार 739 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 1 हजार 703 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here