गोव्यात 24 तासात 636 कोरोनाचे रुग्ण

0

पणजी : गेल्या 24 तासात गोव्यात कोरोनाचे 636 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 18,642 झाली आहे. राज्यात 4,379 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत तर 204 मृत्यू झाले आहेत. 14,059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 03-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here