कोरोनामुळे आज २ जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत जात असून आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी येथील ७० वर्षाचा रुग्ण व मंडणगड येथील ६० वर्षाच्या रुग्णाचा समावेश आहे. यामुळे आता मृत्यूचा एकूण आकडा १४१ वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:34 PM 03/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here