देशात 24 तासात 83,341 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 39 लाखांच्या पार

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात 83,341 नवे रुग्ण आढळले असून 1,096 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. भारतात कोरोनाचे 39,36,748 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 8,31,124 झाली आहे. एकूण 30,37,152 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 68,472 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here