शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी साहित्याचे वाटप

0

मंडणगड : कोरोनाचा सध्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. आ. योगेश कदम यांच्या वतीने हे साहित्य पुरवण्यात येत आहे. आदेश केणे, प्रणाली चिले, प्रताप घोसाळकर आदी यावेळी उपस्थित होते. दि. ३१ ऑगस्ट रोजी मंडणगड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सॅनिटायझर, इन्फ्रारेड थर्मामीटर गन, मास्कचे वाटप करण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here