कळंबा कारागृहात ७५ बंदींना कोरोनाची लागण

0

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात ५, ३७, ३३ अशी तीन टप्प्यांत एकूण ७५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 04-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here