आज नवे १५७ पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : आज जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक असून आज तब्बल १५७ नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ६५ रुग्ण आहेत. खेड २८, गुहागर २१, चिपळूण ३०, संगमेश्वर १०, लांजा ३ अशी जिल्ह्यातील रुग्ण संख्या आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:50 PM 04/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here