दुसऱ्या दिवशी रत्नागिरी बाजारपेठेत ८ जण पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : प्रशासनाच्या वतीने दोन दिवसांपासून रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या अॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या ७५ टेस्ट मध्ये ९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या ३३ टेस्ट मध्ये ८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वर्गाची प्रशासनाकडून अॅटीजेन टेस्ट करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:30 AM 05/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here