पुण्यात कॅंटोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग

0

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 05-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here