‘या’ राज्यात उच्च-माध्यमिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास

0

बंगळूरु : जागतिक कोरोना संकटात परीक्षेच्या काळात उच्च-माध्यमिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत बसप्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. 7- 19 सप्टेंबर या काळात होणा-या परीक्षेदरम्यान कर्नाटक राज्य परिवहन मंडळ विध्यार्थ्यांना मोफत बससेवा देणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा प्रवेश प्रत सादर करण्याचे आवाहन मुख्य परिवहन अधिका-यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here