अमेरिकन भारतीय मलाच मतदान करतील, ट्रम्पना विश्वास

0

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते चांगले काम करत आहेत. अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून अमेरिकन भारतीय मला मतदान करतील असा आशावाद अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकन भारतीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर ट्रम्प यांनी प्रकाश टाकला. मला विश्वास आहे की, 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवडणूकीत अमेरिक भारतीय नागरिक मला मतदान करतील. अमेरिकन भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसमर्थन आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील असा विश्वास आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 05-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here