४ दिवसांच्या तपासणीत रत्नागिरी बाजारपेठेत एकूण 37 पॉझिटिव्ह

0

◼️ व्यापारी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले होते अँटीजेन तपासणी शिबीर

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

➡ रत्नागिरी : अत्यावश्यक सेवेत व ज्या वर्गाचा जास्त लोकांशी संपर्क येतो अशा नागरिकांची कोरोना तपासणी सध्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने रत्नागिरीत सुरू आहे. यानुसार दिनांक ३,४,५,६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्या घेण्यात आल्या. या चार दिवसात एकूण २२६ जणांची तपासणी करण्यात आली असून यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
08:48 PM 06/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here