घरफोडीचा प्रयत्न करीत असताना रंगेहात सापडले

0

दापोली : सुधाकर नारायण वेदक रा. पालगड, पाटीलवाडी, ता. दापोली यांच्या घरात दरवाजाची कडी कोयंडा उचकटून घरफोडी करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपी शैलेश दत्ताराम घोरपडे वय ३६ व संतोष सतीश अंगडी वय ३२ दोन्ही रा. काळकाईकोंड, नागरबुडी, टा. दापोली यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 07/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here