गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०६ पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मागील २४ तासात जिल्ह्यात नवे १०६ रुग्ण सापडले आहेत. आता आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९६१ इतकी झाली आहे. आज रत्नागिरीत २२, खेड २३, गुहागर ८, चिपळूण २५, संगमेश्वर १८, लांजा १० अशी रुग्ण संख्या आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
07:08 PM 07/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here