मान्सूनचा परतीचा प्रवास पुढच्या आठवड्यात सुरु होणार

0

मुंबई : जुन आणि जुलैमध्ये कमी बरसलेला मात्र ऑगस्टमध्ये आपली कसर भरून काढणारा मान्सून आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुढच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असून, या आठवड्याच्या शेवटी मुंबईत पुन्हा एकदा मान्सून जोर पकडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याच्या मध्यात मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातही मान्सून सक्रीय राहील. दरम्यान, सर्वसाधारणरित्या मान्सून १७ सप्टेंबरच्या आसपास आपला परतीचा प्रवास सुरु करतो.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:34 PM 08-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here