शेतकऱ्यांसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा : दरेकर

0

मुंबई : अन्य राज्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ५००० कोटींची मदत जाहीर करा. छोटे व्यवसायिक, असंघटित कामगार, रिक्षा टॅक्सिचालकांसह गटई कामगारांना मदत द्या. वीजबिलात ५० टक्के सवलत द्यावी आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. पुरवणी मागण्यावर चर्चा करताना त्यांनी कोरोना, महापूर, निसर्ग वादळ, शेतीचे नुकसान आणि सरकारची असंवेदनशीलता यावरून सरकारला जोरदार झोडपून काढले. महाविकास आघाडी सरकार आज प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरली आहे, असा घणाघात आरोपही त्यांनी केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here