दीपक कोचर यांना 19 सप्टेंबरपर्यंत कोठडी

0

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दीपक कोचर यांची रवानगी 19 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत करण्यात आली आहे. आयसीआयसीआयच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here