देशात एका दिवसात 11,54,549 नमुन्यांची तपासणी

0

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात एका दिवसात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एकूण 11,54,549 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 5,18,04,677 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here