कडवईत आशा सेविकांकडून व्यापाऱ्यांची तपासणी

0

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आशा सेविकांकडून सर्व व्यापाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात प्रत्येक दुकानात जाऊन व्यापारी व कर्मचाऱ्यांचे तापमान, ऑक्सिजन तसेच पल्स तपासून त्याची नोंद करण्यात आली. आशा सेविका रश्मी रहाटे, उर्मिला कोकाटे, नम्रता यादव वस्वाती कुळ्ये यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:43 PM 09-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here